शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण वेगळे; आमची मैत्री राहील : रणजितसिंह नाईक -निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 12:07 IST

राज्यातच नव्हे संपूर्ण देशात चर्चेत राहिलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवाराचा विजय

ठळक मुद्दे- भाजपने माढा मतदारसंघात केलेले बेरजेचे व्यापक राजकारण- मोहिते-पाटलांचा भाजप प्रवेश अन् मतदारसंघात निंबाळकर यांना दिलेले बळ - नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या सभा; चंद्रकांतदादांचा थेट संपर्क

सोलापूर: माढा लोकसभा मतदार संघात दोन मित्रांची लढत झाली. त्यात एका मित्राचा पराभव झाला.  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे व भाजपचे उमेदवार रणजीत नाईक निंबाळकर यांच्या मैत्रीची राजकारणात बरीच चर्चा झाली. आता निवडणुकीतील त्यांच्या संबंधावर विजयी उमेदवार व फलटणचे सुपुत्र रणजीत नाईक —निंबाळकर यांच्याशी साधलेला हा संवाद. 

प्रश्न : तुमच्या विजयाचे श्रेय कोणाला द्याल ?उत्तर : ही निवडणूक यशस्वी होण्याचे श्रेय माझ्या सर्व मित्रांना व मतदारांना आहे. त्यांच्या पाठबळामुळेच तर मला जिंकता आले. विकासाच्या मुद्द्यावर मी भर दिला. लोकांच्या मनातले प्रश्न मांडले. त्याला सर्वांनी साथ दिल्याचे दिसून येत आहे. 

प्रश्न : निवडणूक प्रचाराविषयी काय सांगाल ?प्रचारात आलेला अनुभव वाईट आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका झाली. टीका करणाºयांनी तारताम्य बाळगायला हवे. टीकेला लोकांनी नाकारल्याचे दिसून येत आहे.

प्रश्न : मित्राशी लढत झाली, त्याबद्दल काय सांगाल ?राजकारणात हार व जीत असते. ओघाच्या भरात जाऊन राजकीय टीका टिप्पण्णीचा सामाजिक कार्याशी संबंध लावून कोणी मनावर घेऊ  नये. आमची मैत्री ही मैत्रीच असेल.

 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालmadha-pcमाढा