शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील पोलीसांच्या पेट्रोलपंपावरील रक्कम लुटणाºया टोळीला अटक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 15:05 IST

सोलापूर : मागील काही महिन्यांपुर्वी सोलापूर शहरातील अशोक चौक येथे असलेल्या शहर पोलीसांच्या पेट्रोल पंपावरील रक्कम चोरीला गेली होती़ या चोरीतील आरोपींना पकडण्यात शहर पोलीसांना यश आल्याचे सांगण्यात आले आहे़ कुमार भोसले, कुमार सुरवसे, विठ्ठल भोसले (रा़ तळे हिप्परगा) व अमित जाधव (रा़ मुळेगांव तांडा, सोलापूर) या चार जणांना अटक करण्यात ...

सोलापूर : मागील काही महिन्यांपुर्वी सोलापूर शहरातील अशोक चौक येथे असलेल्या शहर पोलीसांच्या पेट्रोल पंपावरील रक्कम चोरीला गेली होती़ या चोरीतील आरोपींना पकडण्यात शहर पोलीसांना यश आल्याचे सांगण्यात आले आहे़ 

कुमार भोसले, कुमार सुरवसे, विठ्ठल भोसले (रा़ तळे हिप्परगा) व अमित जाधव (रा़ मुळेगांव तांडा, सोलापूर) या चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीसांकडून सांगण्यात आली़ या प्रकरणातील फिर्यादी मारूती राजमाने यांनी काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली आहे़ 

पेट्रोल पंपावरील रोकड चोरणारी टोळी शहराजवळच असलेल्या हिप्परगा, अकलूज, टेंभुर्णी व शहरातील जोशी गल्लीतील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यातील मुख्य आरोपी कोण व कुठले आहेत याबाबत सोलापूर शहर पोलीसांनी सायंकाळी पत्रकार परिषद आयोजित केली आहे़ याच पत्रकार परिषदेत संबंधित आरोपींची नावे समोर येणार असल्याचे सांगण्यात आले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस