शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

आडम मास्तरांसह शेकडो विडी कामगार महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 12:52 IST

सोलापूर लोकमत ब्रेकींग

सोलापूर - विनापरवाना आंदोलन करणार्या माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांसह शेकडो विडी कामगार महिलांना सोलापूर शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. विडी व यंत्रमाग कारखाने आणि बाजारपेठा तात्काळ सुरू करा या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने गुरूवारी सकाळी सोलापूर महापालिकेच्या प्रवेशव्दाराजवळ आंदोलन करण्यात आले होते. 

यावेळी आंदोलनकरांनी शासन, प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. शिवाय वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी महापालिका समोरील रस्ता तात्पुरत्या काळासाठी बंद केला होता. लॉकडाऊन शिथिल करून सोलापूर शहरातील सर्व दुकाने, विडी उद्योग, कारखाने त्वरीत सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असा इशारा माजी आमदार आडम मास्तरांनी दिला होता, त्यानुसार पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करण्यास परवानगी नसल्याची नोटीस आडम मास्तरांना दिली होती, तरीही आंदोलन केल्याने माजी आमदार नरसय्या आडम मास्तरांसह शेकडो विडी कामगार महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाStrikeसंपSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस