शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या कार्यालयातील अजित पवारांचा फोटो काढला, सोलापूरतील घटना

By appasaheb.patil | Updated: July 3, 2023 15:49 IST

सोलापुरातील युवा कार्यकर्ते नाराज

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भारत जाधव यांनी तातडीने पक्षाची बैठक बोलाविली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. मात्र याचवेळी संतप्त झालेल्या एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने घाईघाईत पक्ष कार्यालयातील अजित पवारांचा फोटो काढला. 

रविवारी दुपारी अजित पवार यांनी ४० आमदारांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला. अजित पवारांना पाठिंबा देणारे लोक आनंदोत्सव साजरा करू लागले तर पक्षाध्यक्ष शरद पवारांना पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी पत्रकार परिषदा घेऊन आपली भूमिका मांडू लागले. सोमवारी राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीत शहराध्यक्ष भारत जाधव व पदाधिकारी यांनी शरद पवारांच्या पाठीशी राहण्याचा ठराव केला. यावेळी युवक काँग्रेसच्या तरुण कार्यकर्त्यांनी संतप्त होत शहर कार्यालयातील अजित पवारांचा फोटो काढण्याची मागणी केली, तरुणांची आक्रमकता पाहून अजित पवारांचा फोटो काढण्याची नामुष्की पदाधिकाऱ्यांवर आली.

यावेळी माजी महापौर जनार्दन कारमपुरी, शंकर पाटील, मनोहर सपाटे, प्रमोद गायकवाड, प्रशांत बाबर, बिज्जू प्रधाने, चंद्रकांत पवार, दिपक राजगे, सुभाष डांगे, सुनीता रोटे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षAjit Pawarअजित पवार