शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

परिचारक, पाटील, आवताडे, रोंगे भाजपा पक्षाकडून पोटनिवडणूक लढण्यासाठी इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 16:55 IST

बाळाभाऊ भेगडे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघासाठी प्रशांत परिचारक, अभिजीत पाटील, समाधान आवताडे, बी. पी. रोंगे यांनी भाजपकडून पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रभारी बाळाभाऊ भेगडे यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे माजी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रभारी बाळाभाऊ भेगडे यांची पत्रकार परिषद रविवारी झाली. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, भाजपाचे धैर्यशील मोहिते पाटील, श्रीकांत देशमुख, बी. पी. रोंगे, भास्कर कसगावडे उपस्थित होते.

पुढे बाळाभाऊ भेगडे म्हणाले, महावसुली सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. पोलिसांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांची खंडणी मागण्याचे काम राज्याचे गृहमंत्री करतात. हे राज्याचे दुर्दैव आहे. ठाकरे सरकार नसून वसुली सरकार आहे, अशी भावना सर्वांची झाली आहे. यामुळे पोटनिवणुकीत भाजपला यश मिळेल असे मत सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रभारी बाळाभाऊ भेगडे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरpandharpur-acपंढरपूरElectionनिवडणूकBJPभाजपा