शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Solapur: माऊली...माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

By appasaheb.patil | Updated: July 11, 2024 15:20 IST

Pandharpur Wari News: आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गुरूवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धर्मपुरी (ता. माळशिरस) येथून सोलापूर जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात प्रवेश केला. 

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर - आषाढीचा सोहळा म्हटलं की विठ्ठलाचा जयघोष आलाच म्हणून समजा. सध्या पंढरपुरात आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने वारकर्यांची गर्दी मोठया प्रमाणात दिसून येत आहे. सर्वत्र विठ्ठल...विठ्ठल...माऊली..माऊली चा जयघोष दिसून येत आहे. राज्यभरातून अनेक पालख्या पंढरपूरच्या जवळ पोहोचल्या आहेत. दरम्यान,  आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गुरूवारी धर्मपुरी (ता. माळशिरस) येथून सोलापूर जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात प्रवेश केला. 

दरम्यान, या पालखीचे स्वागत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. यावेळी खा. धैर्यशील मोहिते, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकुर आदी लोकप्रतिनिधी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

माउलींच्या पालखीने आज पंढरपूरच्या दिशेने एक पाऊल टाकले. ‘हरिनामाचा गजर’ करत लाखो भाविक पंढरपुरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी पायी चालत येत आहेत. पालखी स्वागतावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या सीईओ व अन्य महत्वाचे अधिकारी वारकर्यांच्या वेषात दिसून आले.

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीSolapurसोलापूर