शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणूकीसाठी मतदान सुरू; सकाळी ९ वाजेपर्यत ६.४२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 10:51 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

पंढरपूरपंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीसाठी आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली.  कोरोनाच्या सावटाखाली पहिल्यांदाच मतदान होत आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात ग्रामीण भागात संथगतीने तर शहरात उत्साहाने मतदार मतदानासाठी येत असल्याचे चित्र आहे. 

प्रत्येक मतदान केंद्रावर तापमान चेक करून सँनिटायझरिंग करूनच मतदारांना आत सोडले जात आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ही ठेवण्यात आला आहे. सकाळी ९ वाजेपर्यंत ६. ४२ टक्के मतदान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. 

राष्ट्रवादीचे दिवंगत आ. भारत भालके यांच्या निधनामुळे अवघ्या दीड वर्षात पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. कोरोनाचे सावट असले तरी मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले होते. त्यानुसार नागरिक मास्क, सोनिटायझर चा वापर करून मतदानासाठी बाहेर पडत आहेत. पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गादेगाव, वाखरी, कौठाळी, शिरढोन, कोर्टि, खर्डी, बोहाळी, कासेगाव, गोपाळपूर, आदी प्रमुख २२ गावामध्ये कुठं उत्साहात तर कुठं संथगतीने मतदान सुरू होते. पंढरपूर शहरातील काही मतदान केंद्रावर मात्र सकाळच्या सत्रात मतदारांच्या रांगा पाहवयास मिळाल्या.   मतदानासाठी प्रसासनाकडून कर्मचाऱ्यांना पुनवेळ किंवा दोन तासांनी सुट्टी मिळणार आहे. त्यामुळे ११ वाजल्यानंतर अनेक मतदार मतदानासाठी बाहेर पडतील असा अंदाज व्यक्त होत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरpandharpur-acपंढरपूरElectionनिवडणूकPandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021