शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

तोंडाला मास्क न लावल्याने अमेरिकेच्या नागरिकाविरुद्ध पंढरपुरात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 10:11 IST

पोलीस अलर्ट; कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन सज्ज...!

ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंगपंढरपूर तालुका पोलिसांची कारवाईकोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन सज्ज

पंढरपूर : एका अमेरिकन व त्याचबरोबर असलेल्या तीन भारतीय नागरिकांनी तोंडाला मास्क न लावल्याने त्याच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरिक कोअजारनूर (वय ५५, रा. न्यूयार्क, अमेरिका), जोसेफ डायस (वय ३५, रा. बेळगाव, राज्य कर्नाटक), अमित रवींद्र पवनीकर (वय २७,  रा. नंदनवन, नागपूर) व लोकनाथ स्वामी (वय ७१, रा. आरेवाडी, ता. तासगाव, जिल्हा. सांगली) हे चौघेजण अत्यावश्यक सेवा देण्याबाबतचा पास घेऊन थेऊर ( पुणे) येथून पंढरपुरातील इस्कॉन मंदिरात आले होते. त्यांची पंढरपूर जिल्हा रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात आली होती त्या सर्वांना होम कॉरंटाईन केल्ल्याबाबतचा शिक्के मारण्यात आले होते.हे चौघेजण वाहनांबरोबर परत जाणे अपेक्षित असताना ते परत न जाता इस्कॉन मंदिर पंढरपूर येथे थांबले. तसेच अमेरिकन नागरिक मंदिर परिसरात फिरताना आढळून आले. या सर्वांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. त्याचबरोबर संसर्गजन्य आजारांचा संसर्गाचे उपाययोजना म्हणून तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधला नव्हता. संसर्गजन्य रोगाचे बाबतीत जीवितास धोका होईल असे निष्काळजीपणा व हायगयीचे कृत्य केले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस