शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

सोलापूर : सोलापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा जीएसटी कार्यालयावर मोर्चा

सोलापूर : प्रत्येक भाविक विठ्ठला समान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत, पंढरपूरातील विठ्ठलासह संत चोखांबाचे दर्शन घेतले

सोलापूर : पंढरपूर शहरात १० हजार कापडी पिशव्या वाटपाचा शुभारंभ, स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी सहकार्य करा, आ़ प्रशांत परिचारक यांचे आवाहन

सोलापूर :  ६९२ कोटी पाणीपुरवठा योजना लावणार मार्गी, महापौर शोभा बनशेट्टी यांची माहिती, मंत्र्यांसाठी बेरिया यांनी हार तयार ठेवावेत !

सोलापूर : सोलापूरातील मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम, शनिवारी पालखी सोहळा, आठवडाभर धार्मिक उत्सव

सोलापूर : सोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेनिमित्त देशमुख वाड्यात योगदंडाची पूजा, यात्रेतील धार्मिक विधींची सांगता, कप्पडकळी विधीसाठी भाविकांची गर्दी

सोलापूर : युरोपियन योजनेत देशातील बारा शहरांमध्ये सोलापूरचा समावेश,औद्योगिक, सांस्कृतिक बाबींमध्ये होणार देवाण-घेवाण !

सोलापूर : राज ठाकरे यांना साहित्यातलं फारसे काही कळत नाही, मात्र ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत, ९१ व्या अ़  भा़ मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची टिका

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफीची शेवटची ‘यलो’ यादी बँकेला मिळाली, ५७ हजार १५१ शेतकºयांचा समावेश

सोलापूर : सोलापूर बाजार समिती निवडणुकीसाठी सोलापूर, बार्शीची आरक्षण सोडत २० जानेवारीला