शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

सोलापूर : लोकमतच्या वृत्तानंतर बॉईस हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी कार्यमुक्त, सोलापूर मनपा आयुक्त अविनाश ढाकणे यांची कारवाई 

सोलापूर : सोलापूरजवळील मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६ लाख ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : सहा महिलांचा बेकायदेशीर गर्भपात करणाºया सांगोल्यातील जाधवर दांम्पत्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी

सोलापूर : मंगळवेढ्यातील बसवेश्वर स्मारकासाठी ६५ एकर जागा निश्चित, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची माहिती, स्मारकासोबत कृषी पर्यटन केंद्रही उभारणार

सोलापूर : सोलापूर जिल्हा दौºयावर असलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्यांनी मार्डी येथे घेतला हुरडा पार्टीचा आस्वाद 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात २़१५ लाख ग्राहकांकडे ३०२९ लाख रूपयांची थकबाकी, वीजबिल थकबाकीदारांविरोधात महावितरणची धडक मोहीम लवकरच

सोलापूर : भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत नाही, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे स्पष्टीकरण

सोलापूर : सांगोल्यात बेकायदेशीर गर्भपात, दोघां डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल, सोनोग्राफी सीलसह न्यु धनश्री हॉस्पीटल केले सील

सोलापूर : बचत गटांना कर्जपुरवठा करण्यासाठी दिलेल्या रकमेत ५२ लाख ६९ हजार रूपयांचा गैरव्यवहार, पाच महिला बचत गटाच्या सुपरवायझरविरोधात वैराग येथे गुन्हा दाखल

सोलापूर : सोलापूरात राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा, भाजप भगावो, रोजगार बचावो चा राष्ट्रवादीच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा