शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

सोलापूर : महावितरणच्या लाच खोर अभियत्यांकडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता, चालु वर्षात सहा लाचखोर अटकेत, सोलापूर लाचलुचपत विभागाची माहिती

सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटी अंतर्गत महानगरपालिका व सिव्हिल हॉस्पिटलवर सौरऊर्जा प्रकल्प उभारणार, पहिला टप्पा ८४५ किलो व्हॅटचा

सोलापूर : राज्यातील एकही साखर कारखाना विकणार नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची आश्वासन, सोलापुरात बंद कारखान्यांसंदर्भात झाली बैठक

सोलापूर : कुसूरमध्ये भीमा नदीत बुडून महिलेचा मृत्यू, कपडे धुताना पाय घसरून झाला अंत

सोलापूर : सोलापूरातील बनावट नोटातील सूत्रधाराचे तेलगीशी होते कनेक्ट, गुन्हे शाखेची माहिती, १९९२ साली त्या दोघांवर गुन्हा

सोलापूर : गौडगांवजवळ एसटी बस पलटी, चालक, वाहकासह १० प्रवासी जखमी

सोलापूर : सोलापूरात ५ लाखाची हातभट्टी दारू जप्त, वळसंग पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, सिनेस्टाइल पाठलाग करून पकडली पोलीसांनी गाडी

सोलापूर : सोलापूरातील ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा समारोप

सोलापूर : सोलापूर विमानतळाला अडथळा ठरणाºया सिध्देश्वर साखर कारखान्याच्या पर्यायी चिमणी उभारण्याबाबत काय झाले? जिल्हाधिकाºयांकडून सिद्धेश्वर कारखान्याला विचारणा

सोलापूर : फौजदाराच्या मुलीवर बलात्कार करणाºया पोलिसाला १० वर्षे सक्तमजुरी, सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निकाल