शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात २़१५ लाख ग्राहकांकडे ३०२९ लाख रूपयांची थकबाकी, वीजबिल थकबाकीदारांविरोधात महावितरणची धडक मोहीम लवकरच

सोलापूर : भाजप सरकार शिवसेनेच्या मंत्र्यांवर पाळत ठेवत नाही, गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे स्पष्टीकरण

सोलापूर : सांगोल्यात बेकायदेशीर गर्भपात, दोघां डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल, सोनोग्राफी सीलसह न्यु धनश्री हॉस्पीटल केले सील

सोलापूर : बचत गटांना कर्जपुरवठा करण्यासाठी दिलेल्या रकमेत ५२ लाख ६९ हजार रूपयांचा गैरव्यवहार, पाच महिला बचत गटाच्या सुपरवायझरविरोधात वैराग येथे गुन्हा दाखल

सोलापूर : सोलापूरात राष्ट्रवादीचा आक्रोश मोर्चा, भाजप भगावो, रोजगार बचावो चा राष्ट्रवादीच्या नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा

सोलापूर : सोलापूरात बेकायदा बांधकाम पाडकाम सुरू, महानगरपालिकेची कारवाई, बांधकाम नियमित न करणाºयासाठी पाठविल्या नोटीसा

सोलापूर : लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा हवा, सोलापूरातील धर्मजागृती सभेत आमदार राजासिंह ठाकूर यांचे मत, सोलापुरात हिंदूंनी जागवली हिंदुत्त्वाची ज्योत

सोलापूर : पंचायत राज समितीकडून सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या कामांची पाहणी सुरू, जि़प़ प्रशासनाच्या माहिती संकलनाचे समितीकडून कौतुक !

सोलापूर : अर्थसंकल्पात सोलापूर मध्य रेल्वेला मिळाले ९०६ कोटी, जुनी कामे निकाली काढण्यासाठी ८०२ कोटी; हितेंद्र मल्होत्रा यांची माहिती

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कर्जमाफीच्या यादीतून ३८ हजार शेतकरी बाहेर, जिल्हा मध्यवर्ती बँक : बँक व शासन लावतेय निकषाची चाळण