शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
2
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
3
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
4
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
5
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
6
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
7
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत
8
श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…
9
पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये
10
J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश
11
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
12
नवरा-बायकोचा घटस्फोट, नंतर दोघांनाही आवडली एकच मुलगी, एकत्र राहू लागले अन् मग...
13
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
14
वाढदिवसाला बारीक होण्याचा अट्टाहास ठरला जीवघेणा; १६ वर्षांच्या मुलीने 'असं' डाएट केलं अन्...
15
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
16
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
17
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
18
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
19
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
20
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...

फक्त पाचशे रुपयाची लाच घेताना महिला व बालविकास विभागातील ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

By appasaheb.patil | Updated: February 22, 2023 23:10 IST

एका ऑपरेटरला पाचशे रुपयाची लाच घेताना सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर:  महिला व बालकल्याण विभाग, संरक्षण अधिकारी अभय केंद्र कार्यालय, उत्तर सोलापूर येथील कार्यरत असलेल्या एका ऑपरेटरला पाचशे रुपयाची लाच घेताना सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले आहे.

किशोर सखाराम मोरे (वय 53) असे अटक करण्यात आलेल्या ऑपरेटरचे नाव आहे. यातील तक्रारदार यांचे विरुद्ध त्यांच्या पत्नीने न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये समनसची तारीख वाढवून देण्यासाठी व कोर्टात चांगला रिपोर्ट पाठवतो असे सांगून लोकसेवक किशोर मोरे यांनी पंधराशे रुपये लाचेची मागणी करून एक हजार रुपये स्वीकारले होते, उर्वरित पाचशे रुपये लाच पंचांसमक्ष स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. हा सापळा पोलीस अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार पकाले, घुगे, किंणगी, सन्नके यांच्या पथकाने केली. या प्रकरणी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागSolapurसोलापूर