शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांसोबत राहूनदेखील अजित पवारांनी कधी जातीपातीचे राजकारण केले नाही- राज ठाकरे
2
IPL 2024 GT vs CSK : गुजरातच्या विजयानं RCB चेही स्पर्धेतील आव्हान कायम; CSK चा दारूण पराभव
3
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
4
सुदर्शननं इतिहास रचला; 'क्रिकेटच्या देवा'ला मागं टाकलं; असं करणारा पहिला भारतीय ठरला
5
IRE vs PAK : नवख्या आयर्लंडने पाकिस्तानच्या वर्ल्ड संघाला लोळवलं; पराभव पाहून बाबर बघतच राहिला
6
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
7
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
8
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
9
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
10
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
11
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
12
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
13
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
14
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
15
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
16
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
17
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
18
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
19
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
20
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...

सोलापुरात एक दिवस पाणीपुरवठा पुढे जाणार; जाणून घ्या नेमकं कारण

By appasaheb.patil | Published: October 20, 2022 7:10 PM

सोलापूर लोकमत न्यूज

सोलापूर : पंप दुरूस्ती व महावितरणच्या कामामुळे संपूर्ण शहरात एक दिवस पाणीपुरवठा  पुढे जाई अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने देण्यात आली.

सोलापूर महानगरपालिकेच्या सोरेगाव पंप हाऊस मधील महावितरणाची लाईन खराब झाल्यामुळे टाकळी येथील पंप बंद करण्यात आले होते. सदर महावितरणचे काम आज दुपारी तीन वाजता करण्यात आले असून तत्पूर्वी टाकळी येथील वैष्णवी पेट्रोल पंपच्या शेजारी मेन सोलापूरला येणारी पाईपलाईन खालील भागात तीन ठिकाणी फुटल्याने पाणी सर्व तिथेच जात होते. त्या ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे काम आज मा आयुक्त यांच्या आदेशाने करण्यात आले.

दरम्यान, सदर पाईप संपूर्ण कुजल्याने त्या ठिकाणी रिपेअरचे काम गुरूवारी दुपारी दीड वाजेपर्यंत पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आले. त्यामुळे सोलापूर शहरात होणाऱ्या पाणीपुरवठा १ दिवसात उशिरा  होणार असून नागरिकांनी मनपा सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. तसेच आज आयुक्त पि.शिवशंकर यांनी टाकळी पंप हाऊस तसेच टाकळी येथिल सोलर सिस्टीम आणि ज्या ठिकाणी पाइपलाइन फुटली आहे. त्या ठिकाणी  पाहणी केली.आणि त्याठिकाणी  कुजलेल्या पाईप त्वरित बदलावे असे आदेश आयुक्त यांनी दिले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाwater transportजलवाहतूक