शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शनाला प्रारंभ!

By संताजी शिंदे | Updated: May 28, 2024 17:52 IST

ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाच्या कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रामध्ये करण्यात आले.

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात २७ ते ३१ मे दरम्यान ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाच्या कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रामध्ये करण्यात आले.      उद्घाटनप्रसंगी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंग बिसेन, मुबंई विद्यापीठाच्या दूरस्थ व मुक्त शिक्षण केंद्रातील विज्ञान व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. मंदार भानुशे, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरु प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखा अधिकारी श्रेणिक शहा, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. राजेंद्र वडजे, ज्ञानस्रोत केंद्राचे प्र. संचालक चंद्रकांत गार्डी हे उपस्थित होते.      या प्रदर्शनामध्ये अहिल्यादेवींच्या कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. अहिल्यादेवींच्या अव्दितीय कार्यांची ओळख सर्वांना व्हावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्हयातील विद्यार्थी तसेच नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक चंद्रकांत गार्डी यांनी केले आहे.

रांगोळीतून अहिल्यादेवींचे चित्र व कार्यसोलापूर विद्यापीठात, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी अनेक स्पर्धकांनी सुबक रांगोळी काढत अहिल्यादेवींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. 

टॅग्स :Solapurसोलापूर