शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री नान्नज अभयारण्यात दिसला माळढोक

By शीतलकुमार कांबळे | Updated: May 23, 2024 18:59 IST

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री नान्नज अभयारण्यात वन्यप्राणी गणना करण्यात आली.

सोलापूर : बुद्ध पौर्णिमेच्या रात्री नान्नज अभयारण्यात वन्यप्राणी गणना करण्यात आली. या गणनेत सोलापूरची ओळख असलेला माळढोक पक्षी आढळला. हा पक्षी आढळल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माळढोक सोबतच कुदळ्या पक्षी दिसला असून नीलगायींची संख्येतही वाढ झाली आहे.

यंदाच्या वर्षीचे वैशिष्ट म्हणजे यावेळी माळढोक तर दिसलाच सोबतच २१ कुदळ्या पक्षी दिसून आले. मागील वर्षी ४ नीलगायी होत्या, त्यात आता वाढ झाली असून त्यांची संख्या ६ झाली आहे. लांडगा, मुंगुस, ससा, सायाळ, घोरपड यांची संख्या कमी दिसली. तर खोकड, रानमांजर, रानडुक्कर, कोल्हा मोर, निलगाय व काळवीट यांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले. गणनेत एकूण १४ प्रकारचे प्राणी व पक्षी आढळले. त्यांची एकूण संख्या ही ७५७ इतकी दिसून आली. गणनेत आढळलेले पक्षी व प्राणीलांडगा - ८, खोकड - १३, मुंगुस - ५, रानमांजर ६, ससा - १८, रानडुक्कर - २४९, सायाळ - १, माळढोक १, कोल्हा - ४, घोरपड - २, मोर - ६१, कुदळ्या - २१, नीलगाय - ६, काळवीट - ३६२.

टॅग्स :Solapurसोलापूर