शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शतकोत्सवी विभागीय नाट्यसंमेलनाचे पदाधिकारी जाहीर, अध्यक्ष प्रशांत दामले यांची घोषणा

By शीतलकुमार कांबळे | Updated: December 9, 2023 16:05 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाखांच्या एकत्रीत बैठकीत या निवडी करण्यात आल्या.

सोलापूर : सोलापुरात २० ते २८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या १०० व्या विभागीय नाट्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा शनिवारी झाली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाखांच्या एकत्रीत बैठकीत या निवडी करण्यात आल्या. १०० व्या विभागीय नाट्यसंमेलनाचे

पदाधिकारी पुढीलप्रमाणे :

कार्याध्यक्ष - प्रकाश यलगुलवार, प्रमुख कार्यवाह - विजयकुमार साळुंके, कोषाध्यक्ष - दिलीप कोरके, सहकोषाध्यक्ष - सुमित फुलमामडी, अजय दासरी. सहकार्यवाह - विश्वनाथ आवड, तेजस्विनी कदम. स्वागत सचिव - प्रशांत बडवे, कार्यवाह - प्रा. ज्योतिबा काटे, प्रशांत शिंगे, यतीराज वाकळे, डॉ. व्यंकटेश सादूल, विजयश्री पाटील, राजू उराडे, प्रा. बबन सावंत, धनंजय जामदार.

निमंत्रक - प्रा. शिवाजीराव सावंत, चेतनसिंग केदार, डॉ. सुभाष कदम, डॉ. मंदार सोनवणे, सोमेश्वर घाणेगावकर, सुजित कदम, राजा माने, दिनेश शिंदे, दत्तात्रय जगताप, सुनिल मोहिते, प्रा. विद्या काळे, विठ्ठल बडगंची, अशोक किल्लेदार, शशिकांत पाटील, डॉ. मीरा शेंडगे, वैभव आंधळगावकर, राजाभाऊ चेल्लेकर, अफझल शेख, प्रा. एम. आर. कांबळे. 

टॅग्स :SolapurसोलापूरTheatreनाटक