शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; सोलापुरात विनाकारण फिरणाºया वाहनधारकांना पोलीसांचा प्रसाद

By appasaheb.patil | Updated: March 23, 2020 14:40 IST

सोलापूर शहर व जिल्ह्यात जमावबंदी आदेश; घरी बसा..क़ाळजी घ्या..पोलीसांनी केले आवाहन

ठळक मुद्दे- आसरा चौकात पोलीसांची नाकाबंदी, वाहधारकांना घेतले ताब्यात- जमावबंदीचा आदेश असतानाही बिनधास्त फ़िरणाºया वाहनधारकांवर कारवाई- गर्दी न करण्याचे सातत्याने केले जाते शहर पोलीसांकडून आवाहन

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात १४४ जमावबंदी लागू असतानाही विनाकारण बाहेर फिरणाºया हजारो वाहनधारकांना पोलीसांनी प्रसाद देत ताब्यात घेतले़ शहरातील शिवाजी चौक, सात रस्ता, आसरा चौक आदी परिसरात पोलीसांची नाकाबंदी सुरू आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यात जमावबंदी १४४ कलम लागू केला आहे़ अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने, आस्थापने बंद ठेवण्याचे आदेशात नमूद करण्यात आले़ तरीही शहरातील लोक सोमवारी विनाकारक बाहेर पडून गर्दी करण्यास सुरूवात केली होती. वाढती गर्दी लक्षात घेता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तात्काळ गर्दी रोखण्यासाठी संबंधित अधिकाºयांना सुचना दिल्या़ त्यानुसार पोलीसांनी ठिकठिकाणी नाकाबंदीच्या माध्यमातून वाहनांची तपासणी केली़ शिवाय विनाकारण शहरात एकडे तिकडे फिरणाºया वाहनधारकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून बसविले.गरज असेल तरच बाहेर निघा..विनाकारण बाहेर पडू नका़़़स्वत:ची काळजी घ्या..एकमेकांच्या संपर्कात येऊ नका..क़ोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीसांना मदत करा असे आवाहन शहर पोलीस दलाकडून वेळोवेळी शहरवासियांना करण्यात येत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस