शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

सोलापुरातील कोरोना बाधितांची संख्या आता ३६०; मृतांच्या संख्येत झाली घट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 11:11 IST

१४८ पैकी १३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह; ११३ रूग्णांनी केली कोरोनावर मात...!

ठळक मुद्दे- सोलापुरात कोरोना बाधितांची संख्या वाढली- कोरोनाबरोबरच सारी या आजाराचेही रूग्ण वाढले- मृत कोरोना बाधितांची संख्या मात्र घटली

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे़ शनिवारी सकाळी नऊ वाजता जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सोलापुरातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या ३६० एवढी झाली आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास शासकीय रूग्णालयाकडून १४८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १७ पॉझिटिव्ह अहवाल आहेत. त्यात दहा पुरुष आणि सात महिलांचा समावेश आहे.  तर १३१ निगेटिव्ह अहवाल आले आहेत. आज एकाही मृत रूग्णांची नोंद नाही. 

आत्तापर्यंत ३७३४ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. यापैकी ते ३३७४ निगेटिव्ह तर ३६० पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. आतापर्यंत एकूण २४ जणांचा मृत्यू झालाय तर ११३ जण बरे झाले असल्याचीही माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस