शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडील रागावल्याने नववीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By काशिनाथ वाघमारे | Updated: October 3, 2023 20:51 IST

पांगरी पोलिसात नोंद झाली आहे.

काशिनाथ वाघमारे, सोलापूर :  अभ्यास कर..शाळा चांगली शिक म्हणून आई-वडिलांनी सांगितल्याचे मनात राग धरून नववीत  शिकणा-या विद्यार्थ्याने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.  आकाश अनिल गायकवाड (वय १५ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून ३ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजेच्यासुमारास बार्शी तालुक्यात ममदापूर येथे ही घटना घडली. 

याबाबत पांगरी पोलिसात नोंद झाली आहे. पोलिस सूत्राकडील माहितीनुसार आकाश गायकवाड हा नववीच्या वर्गात शिकत होता. शाळा व्यवस्थित शिक, शाळा व्यवस्थित शिकला नाही तर जनावरे राखावी लागतील असे बोलून आई-वडील बार्शीला गेले. परत आल्यानंतर तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी त्याला तत्काळ पांगरी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. याबाबत पांगरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी पांगरी पोलिसात खबर दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी