शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय सभांसाठी सोलापूर शहरात नव्याने २८ ठिकाणे निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 14:13 IST

महापालिकेने यापूर्वी शहरातील ३२ ठिकाणांची यादी जाहीर केली होती. आता त्यात बदल करून २८ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देराजकीय पक्षांच्या जाहीर सभा, कॉर्नर सभा यांच्यासाठी महापालिकेने नव्याने २८ ठिकाणांची यादीसर्व यंत्रणाच्या परवानगीनंतरच सभेला परवानगी देण्यात येईलमहापालिकेने यापूर्वी शहरातील ३२ ठिकाणांची यादी जाहीर केली होती

सोलापूर : राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, कॉर्नर सभा यांच्यासाठी महापालिकेने नव्याने २८ ठिकाणांची यादी जाहीर केली आहे. सर्व यंत्रणाच्या परवानगीनंतरच सभेला परवानगी देण्यात येईल, असे महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले. 

महापालिकेने यापूर्वी शहरातील ३२ ठिकाणांची यादी जाहीर केली होती. आता त्यात बदल करून २८ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यात जाहीर सभा ठिकाणे - लक्ष्मी मिल कंपाउंड, पार्क स्टेडियम, नेहरूनगर क्रीडांगण, सेटलमेंट समाजमंदिर लगतचे मैदान, पुंजाल मैदान (शांती चौक), कर्णिक नगर फुटबॉल मैदान. 

मैदान सभा ठिकाणे सावरकर मैदान (आसार मैदान), हुडको क्र. ३ क्रीडांगण, दाजीपेठ क्रीडांगण, चिल्ड्रन पार्क लगत असलेली खुली जागा (कर्णिक नगर), संभाजी तलाव लगत असलेली राणी लक्ष्मीबाई उद्यान येथील खुली जागा, परिवहन बसडेपो परिसर, बुधवार पेठ. 

कॉर्नर सभा ठिकाणे भैय्या चौक, कन्ना चौक, जुळे सोलापूर चौक, महावीर चौक, जगदंबा चौक, विजापूर वेस चौक, नई जिंदगी चौक, सलगर वस्ती चौक, बेडरपूल चौक, कुमठा नाका चौक, जिल्हा परिषद गेट चौक, माधव नगर चौक, विडी घरकूल चौक, दत्त नगर चौक, मिलिंद नगर चौक, शेळगी चौक. 

जाहीर सभा, मैदान व कॉर्नर सभेकरिता पोलीस विभाग, वाहतूक शाखा, महापालिका, निवडणूक कार्यालय यांची मान्यता आवश्यक आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त इतर ठिकाणी कॉर्नर सभेसाठी परवानगी हवी असल्यास वरील सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्क करावा, असे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे. 

शाळा परिसर आणि सायलेंट झोनला वगळले- नगर अभियंता संदीप कारंजे म्हणाले, शाळेच्या मैदानात सभा घेता येत नाही. त्यामुळे शाळेचे मैदान वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर  शहरातील काही चौक सायलेंट झोन आहेत. त्या जागाही वगळण्यात आल्या आहेत.-  यात मजरेवाडी शाळा, महावीर चौक, बाळीवेस चौक, जय भवानी  प्रशाला, सम्र्राट चौक, दयानंद चौक परिसर यांचा समावेश आहे. नव्याने बुधवार पेठेतील परिवहन बस डेपोच्या मैदानाचा समावेश करण्यात आला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका