शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील पोस्ट कोविडचे दुर्लक्षित रुग्ण केवळ ‘सिव्हिल’च्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 16:09 IST

नियमित तपासणी नाही : तिघांच्या मृत्यूनंतरही तक्रार नसल्याचा डॉक्टरांचा दावा

ठळक मुद्देग्रामीण भागात पोस्ट कोवीडने रुग्ण दगावल्याची एकही तक्रार नाहीकोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींची १४ दिवस तपासणी केली जाते

राजकुमार सारोळेलापूर : कोरोना संसर्गानंतर पोस्ट कोवीडमुळे शहरात तिघांचा मृत्यू झाला तर ग्रामीणमध्ये एकही घटना आरोग्य विभागापर्यंत आलेली नाही. असे असतानाही पोस्ट कोवीड रुग्णांना वार्यावर सोडले जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

पोस्ट कोविड म्हणजे कोविड संसर्गानंतर उपचार घेऊन बाहेर आलेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी सात ते चौदा दिवसांचा किंवा जास्त कालावधी लागतो. रुग्णाला कोविड हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला प्रचंड थकवा, खोकला, कफ, अस्वस्थता जाणवते. बऱ्याचदा मायकोकार्डायटीससारखा हृदयाचा आजारही जाणवतो. डायबिटीस, हायपरटेन्शन असणाऱ्यांची लक्षणे तीव्र असतात. स्कीन रॅश येणे किंवा  मानसिक अस्वस्थता मोठ्या प्रमाणात आढळते, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव  यांनी दिली.

शहरात पोस्ट कोवीड रुग्ण  शासकीय रुग्णालयाच्या भरोशावर सोडले गेले आहेत. ग्रामीणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रात सोय केली आहे पण खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेल्यांना रुग्णांची तपासणी केली जात नाही. आरोग्य केंद्रातही असे रुग्ण उपचारास येत नसल्याचे दिसून आले.

रक्ताचे नमुने घेतले जातातग्रामीण भागात पोस्ट कोवीडने रुग्ण दगावल्याची एकही तक्रार नाही. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींची १४ दिवस तपासणी केली जाते. आरोग्य केंद्रात नियमित तपासणी करावी असे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधीत रुग्णांचे रक्त तपासणीला घेतले जात आहे. शहरात मात्र अशी सोय दिसून आली नाही.

दुर्लक्ष झाल्याची एकही तक्रार नाही..पोस्ट कोविड रुग्णांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशा रुग्णांची १४ दिवस तपासणी केली जाते. आरोग्य सेवक त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवतात. आरोग्य केंद्रात उपचाराची सोय नेहमीच्या ओपीडीत केली आहे. दुर्लक्ष झाल्याची एकही तक्रार नाही.- डॉ. शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय