शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील १८ केंद्रावर पार पडली 'नीट' परीक्षा

By संताजी शिंदे | Updated: May 5, 2024 20:25 IST

'केएलई' स्कूलमध्ये झाली परीक्षा

सोलापूर: वैद्यकीय परीक्षेसाठी अनिवार्य असलेली नॅशनल इलीजीबीलिटी कम एंट्रन्स टेस्ट (नीट यूजी) ही परीक्षा सोलापुरातील १८ परीक्षा केंद्रावर पार पडली. परिक्षेला सोलापूर विभागातून ७ हजार ७२४ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज भरला होता.

वर्षातून एकदा 'नीट' परीक्षा घेतेली जाते. बारावी सायन्स, बायलॉजी विषय घेतलेले विद्यार्थी या देशपातळीवरील परीक्षेला सामोरे जात असतात. या परीक्षेतील गुणांच्या आधारे वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळतो. 'नीट' परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक वर्षी वाढत चालली आहे. २०२४ च्या परीक्षेसाठी देशभरातून २४ लाख ६ हजार विद्यार्थ्यांनी 'नीट' परीक्षेचे अर्ज भरले आहेत. यासाठी देशातील ५५७ शहरात आणि परदेशातील १४ शहरांमध्ये ही परीक्षा केंद्रे बनविण्यात आली आहेत.

देशपातळीवर एकाच वेळी घेण्यात येणारी ही परीक्षा इतर परीक्षांच्या तुलनेत अतिशय कडक असते. हॉल तिकिटावर फोटो, स्वाक्षरी, आधार कार्ड यांची तपासणी करूनच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाते. विद्यार्थ्यांच्या अंगावर कोणतेही दागिने घालु दिले जात नाही. 

'केएलई' स्कूलमध्ये झाली परीक्षाशहरातील केएलई स्कूलमध्ये रविवारी सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरूवात झाली. आतमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देत असताना त्यांच्या हाताली धागाही प्रवेद्वारावर कापण्यात येत होते. विद्यार्थ्यांनी हाफ शर्ट, साधी पॅन्ट असा पोषाख घालणे अपेक्षीत होते. नियमांचे काटेकोर पहाणी करूनच विद्यार्थ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात होता. केएलई स्कूल शहरातील नीट परीक्षेचे समन्वयक म्हणून काम पहात होती.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालSolapurसोलापूर