शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

जतजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक; पाठखळमधील तरुण ठार, दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 20:27 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग न्युज

मंगळवेढा : गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावर जत शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर पाच्छापूर फाट्याजवळ दोन मालवाहतूक ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातमध्ये एक जण जागीच ठार झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकमधून मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले होते.

 मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ येथील सिध्देश्वर मधुकर इंगोले (वय-२२)  हे ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.  तर दुसऱ्या ट्रक एम एच-१६:  9598 मधील महेंद्र थोरात (रा. जामखेड) आणि तुषार टेकाळे (रा. बीड) हे दोघेजण गंभीर जखमी आहेत.  त्यांना उपचारासाठी जत येथील रूग्णालयात दाखल केले आहे.   

घटनास्थळी उपस्थित असलेले सोहेल रसीद शेख, रा. बीड या ड्रायव्हरने अपघाताची माहिती दिली. शनिवारी दुपारी गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर पाच्छापूर फाटा येथे  दोन्ही गाड्यांची समोरासमोर भीषण धडक झाली. दोन्ही गाड्या लोड  होत्या. धडक होताच दोन्ही गाड्यांच्या केबिनचा अक्षरशः  चक्काचूर झाला. त्यामुळे सिध्देश्वर मधुकर इंगोले याचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह बाहेर काढण्यात अनेक अडचणी आल्या.  पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. उशीराने जत पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातKarnatakकर्नाटक