नागप्पा हडलगी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:21 AM2021-04-10T04:21:45+5:302021-04-10T04:21:45+5:30

सोलापूर : नागप्पा सिद्राम हडलगी (वय ८२, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच ...

Nagappa Hadalgi passed away | नागप्पा हडलगी यांचे निधन

नागप्पा हडलगी यांचे निधन

Next

सोलापूर : नागप्पा सिद्राम हडलगी (वय ८२, रा. आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अरविंद कुलकर्णी

सोलापूर : सेवानिवृत्त पोस्ट कर्मचारी अरविंद व्यंकटेश कुलकर्णी (वय ६५, रा. सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

अन्नपूर्णा लब्बा

सोलापूर : अन्नपूर्णा लब्बा (वय ७९, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, तीन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. किराणा व्यापारी राजीव लब्बा यांच्या त्या मातोश्री होत.

लालचंद हिंदुजा

सोलापूर : लालचंद हासानंद हिंदुजा (वय ७० , रा. गुरुनानक नगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

विष्णू काळे

सोलापूर : विष्णू नेमीनाथ काळे (वय ७५, रा. सलगरवस्ती, डोणगाव) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. धोंडोपंत महाराज भोसेकर फडाचे चोपदार म्हणून ५० वर्षे सेवा केली.

अभिमन्यू भोसले

सोलापूर : अभिमन्यू अशोक भोसले (वय ४१, रा. शुक्रवार पेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ असा परिवार आहे.

कलावती शुक्लवार

सोलापूर : कलावती शुक्लवार (वय ६५, रा. रामलाल चाळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातू, नातवंडे असा परिवार आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजू शुक्लवार यांच्या त्या मातोश्री होत.

शिवशंकर घुगे

सोलापूर : भाजपाचे शहर उपाध्यक्ष, माजी नगरसेवक शिवशंकर ऊर्फ बाबूराव रामचंद्र घुगे (वय ६५, रा. नम्रता हौसिंग सोसायटी, विजापूर रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे आणि तीन भाऊ असा परिवार आहे. हुंडेकरी असोसिएशनचे ते सचिव होते.

Web Title: Nagappa Hadalgi passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.