शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

करकंबमध्ये भीषण अपघातात माय-लेकराचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 13:01 IST

करकंब-टेंभुर्णी रोडवर खंडोबा मंदिराजवळ एसटी बस (एमएच-०६-एस- ८०८२) आणि दुचाकी (एमएच- १४-एएन-२८८५) यांची समोरासमोर धडक झाली.

करकंब : करकंब-टेंभुर्णी रोडवर खंडोबा मंदिराजवळ एसटी बस (एमएच-०६-एस- ८०८२) आणि दुचाकी (एमएच- १४-एएन-२८८५) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील माय लेकराचा जागीच मृत्यू झाला तर, एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमी मुलीला उपचारासाठी सोलापूर येथील रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. भूषण भारत गायकवाड (वय २१) आणि उषा भारत गायकवाड (वय, ३५) अशी अपघातात मृत्‍यू झालेल्‍या आई आणि मुलाचे नाव आहे. तर मृणाली भारत गायकवाड (वय, १७) असे जखमी झालेल्‍या मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, करकंब-टेंभुर्णी रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू असून, रस्त्यावर खडी व खड्डे आहेत. रस्‍त्‍यावरील खडी आणि खड्ड्यामुळे गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला असल्याची घटनास्‍थळी चर्चा सुरू होती. अपघाताची माहिती मिळताच करकंब येथील ग्रा. पं. सदस्य सतीश माने आणि ग्रामस्थांनी जखमीला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यास मदत केली.

टॅग्स :Accidentअपघात