शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन पुढे ढकलले, मार्चमध्ये होण्याची शक्यता

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: January 19, 2023 20:53 IST

मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली हाेती.

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी, १९ जोनवारीला मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबई ते सोलापूर करीता वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेचे उद्घाटन होण्याची शक्यता होती. काही कारणास्तव उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे आता वंदे भारत एक्सप्रेस मार्च मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे.

मुंबई ते सोलापूर करीता वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली हाेती. या एक्सप्रेसमुळे सोलापूर ते मुंबईचा प्रवास कमी वेळेत होणार असून अवघ्या चार ते साडे चार तासात सोलापूरकरांना मुंबईला पोहचता येईल. या गाडीकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही गाडी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. यामुळे गुरुवारी, १९ जानेवारीला वंदे भारत सुरु होईल्, अशी चर्चा होती. परंतू, रेल्वेकडून याचे नियोजन न झाल्याने उद्घाटन कार्यक्रम पुढे ढकलल्याची चर्चा आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसSolapurसोलापूरMumbaiमुंबईNarendra Modiनरेंद्र मोदी