शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता भंगावरून मोहिते-पाटील भाऊबंदकीतील वाद न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 11:45 IST

अकलूज : सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील श्री. शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत धवलसिंह मोहिते-पाटील, पद्मजादेवी मोहिते-पाटील व ...

ठळक मुद्देअकलूज पोलीस ठाण्यात  ५ जानेवारी रोजी गुन्हा दाखलशंकर सहकारी कारखाना संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया २५ नोव्हेंबर २०१८ रोजी पार पडलीआता मोहिते-पाटील भाऊबंदकीतील राजकीय वाद आता न्यायालयात जाणार

अकलूज : सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथील श्री. शंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत धवलसिंह मोहिते-पाटील, पद्मजादेवी मोहिते-पाटील व इतर पाच जणांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या तक्रारीवरून अकलूज पोलीस ठाण्यात ५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला़ त्यानंतर पोलीस नाईक सरडे हे तपास करून माळशिरस न्यायालयात चार्जशीट दाखल करतील. त्यामुळे आता मोहिते-पाटील भाऊबंदकीतील राजकीय वाद आता न्यायालयात जाणार आहे.

सदाशिवनगर येथील श्री. शंकर सहकारी कारखाना संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया २५ नोव्हेंबर २०१८ रोजी पार पडली. दरम्यान, प्रचार समाप्ती २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत असताना धवलसिंह मोहिते-पाटील, पद्मजादेवी मोहिते-पाटील, सुदर्शन मिसाळ, माणिकराव मिसाळ, अण्णासाहेब शिंदे, अण्णासाहेब इनामदार, सोमनाथ वाघमोडे या ७ जणांनी २४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान वाघोली येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना व बेकायदेशीर स्पीकर लावून सभेत प्रचार केला.

 

याबाबत रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या तक्रारीवरून अकलूज पोलीस ठाण्यात  ५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस नाईक सरडे हे तपास करून माळशिरस न्यायालयात चार्जशीट दाखल करतील. त्यामुळे आता मोहिते-पाटील भाऊबंदकीतील राजकीय वाद न्यायालयात रंगणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटीलCourtन्यायालय