शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

कत्तलखान्याच्या बातमीवरून जमावाने सोलापुरातील पत्रकारावर केला प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 20:42 IST

सोलापूर : शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यासंदर्भातील वृत्त वाहिनीवरून प्रसारित केल्याच्या कारणावरून शनिवारी सोलापुरात एका जमावाने पत्रकारासह त्याच्या मित्रावर ...

ठळक मुद्देजखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरूशहर व जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी घटनेचा केला निषेध

सोलापूर : शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यासंदर्भातील वृत्त वाहिनीवरून प्रसारित केल्याच्या कारणावरून शनिवारी सोलापुरात एका जमावाने पत्रकारासह त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. विजापूर वेस परिसरात अगदी भर रस्त्यावर ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

 हल्यामधील जखमींमध्ये विजयकुमार रामचंद्र बाबर (३६ वर्षे, रा. दमानीनगर) आणि जावेद अब्दूल सत्तार शेख (३५ वर्षे, रा. शुक्रवारपेठ) यांचा समावेश आहे. विजयकुमार हे एका खाजगी वाहिनीचे पत्रकार असून जावेद हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.

बाबर यांनी शहरातील कत्तलखान्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी वृत्त दिले होते. त्यावरून पोलिसांनी कारवाई करून जनावरांनी सुटका केली होती. दरम्यान, शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या हे दोघेही विजापूर वेस परिसरातील स्टार हॉटेलमध्ये चहा पित असताना सुमारे ३० ते ३५ जणांचा जमाव तिथे आला. त्यातील अनेकांच्या हातात रॉड, दांडके होते. त्यांनी या दोघांवरही जीवघेणा हल्ला केला. ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्यावर जमाव पसार झाला. या दोघांनाही सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस