शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआयएम’ची साेलापूरच्या निवडणुकीतून माघार- फारुख शाब्दी

By राकेश कदम | Updated: April 18, 2024 20:18 IST

: ना उमेदवार देणार, ना प्रचार करणार

राकेश कदम/ साेलापूर : एमआयएम साेलापूर लाेकसभा मतदारसंघात उमेदवार देणार नाही. कुणाचा प्रचार अथवा पाठिंबाही देणार नाही, असे पक्षाचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषदेत सांगितले. 

शाब्दी म्हणाले, आम्ही साेलापुरातून उमेदवार देण्याची तयारी केली हाेती. दहा जणांची यादी आमच्याकडे तयार हाेती. माजी आमदा रमेश कदम यांच्यासाेबतही बाेलणी झाली. पण ही बाेलणी पुढे गेली नाहीत. दरम्यानच्या काळात काही आम्ही समाजातील ज्येष्ठांशी संवाद साधला. सध्या देशाचे संविधान वाचविण्याची लढाई सुरू आहे. या लढाईत एमआयएमने वेगळा निर्णय घेउ नये, असा सूर निघाला. त्यामुळे आम्ही उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही जाहीरपणे कुणालाही पाठिंबा देणार नाही.  विधानसभा निवडणुकीत जे हाेईल. आम्ही अटी शर्ती घालण्याचा विषयच नाही, असेही ते म्हणाले. 

ते इंडिया आघाडीचे दुर्देवसाेलापुरात आम्ही कुणाशी आघाडी केलेली नाही. देशातील इंडिया आघाडीने आम्हाला साेबत घेतले नाही. हे त्यांचे दुर्देव आहे, असेही शाब्दी म्हणाले.

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनSolapurसोलापूरmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४