शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

सोलापूरातील एमआयएमच्या नगरसेवकाच्या खाजगी बॉडीगार्डने काँग्रेस कार्यकर्त्यावर पिस्तुल रोखून केली दमदाटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 14:27 IST

सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण हे दुपारी बाराच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेर थांबले असता एमआयएमचे स्वीकृत नगरसेवक गाजी इस्माईल सादिक जहागीरदार हे आपल्या खाजगी बॉडीगार्ड व कार्यकर्त्यासमवेत तेथे आले त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करून दमदाटी केली. त्याच्यासोबत असलेल्या खाजगी बॉडीगार्डने जवळील पिस्तुल बाहेर काढून शौकत पठाण यांच्या दिशेने रोखली.प्रभागातील विकास कामाबाबत ...

ठळक मुद्दे एमआयएमचे नगरसेवक जहागीरदार यांच्या बॉडीगार्डने पिस्तुल रोखल्याचा आरोप नगरसेविका फिरदोस पटेल, शौकत पठाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन पोलीस चौकीत ठिय्या

सोलापूर : सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण हे दुपारी बाराच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहाबाहेर थांबले असता एमआयएमचे स्वीकृत नगरसेवक गाजी इस्माईल सादिक जहागीरदार हे आपल्या खाजगी बॉडीगार्ड व कार्यकर्त्यासमवेत तेथे आले त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करून दमदाटी केली. त्याच्यासोबत असलेल्या खाजगी बॉडीगार्डने जवळील पिस्तुल बाहेर काढून शौकत पठाण यांच्या दिशेने रोखली.

प्रभागातील विकास कामाबाबत तू अधिकाºयांना सारखा फोन का करतोस असा जाब विचारत गादी जहागीरदार यांनी शिवीगाळ केली. त्याच्यासोबत असलेल्या खाजगी बॉडीगार्डने जवळील पिस्तुल बाहेर काढून शौकत पठाण यांच्या दिशेने रोखली अशी माहिती शौकत पठाण यांनी लोकमत शी बोलताना दिली़ गादी जहागीरदार यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी शौकत पठाण रेल्वे पोलीस चौकी येथे पोहोचले आहेत.

काँग्रेसच्या कार्यकर्ते शौकत पठाण यांच्यावर एमआयएमचे नगरसेवक जहागीरदार यांच्या बॉडीगार्डने पिस्तुल रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे़ याप्रकरणी नगरसेवक जहागीरदार यांच्या बॉडीगार्डवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नगरसेविका फिरदोस पटेल, शौकत पठाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन पोलीस चौकीत ठिय्या मारला.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाPoliticsराजकारणAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनcongressकाँग्रेस