शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सोलापूर महापालिकेची सभा तहकुब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 14:33 IST

सोलापूर : अहमदनगर येथील तोफखाना परिसरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा सोलापूर महानगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी निषेध केला. या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा मिळावी अशी मागणी करीत ही सभा तहकुब करण्यात आली़ उद्या बुधवारी पद्मशाली समाजाच्यावतीने काढण्यात येणाºया मुकमोर्चात सहभागी होण्याचा निर्धारही सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केला.सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण ...

ठळक मुद्देशहरातील वाढत्या साथीच्या रोगांबाबत लक्षवेधी मांडण्यात आली़अहमदनगर येथील प्रकरणामुळे समाजाच्या भावना तीव्र मुकमोर्चात सहभागी होण्याचा निर्धारही सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केला

सोलापूर : अहमदनगर येथील तोफखाना परिसरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा सोलापूर महानगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी निषेध केला. या प्रकरणातील दोषींना कडक शिक्षा मिळावी अशी मागणी करीत ही सभा तहकुब करण्यात आली़ उद्या बुधवारी पद्मशाली समाजाच्यावतीने काढण्यात येणाºया मुकमोर्चात सहभागी होण्याचा निर्धारही सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केला.

सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरूवातीला शहरातील वाढत्या साथीच्या रोगांबाबत लक्षवेधी मांडण्यात आली़ यानंतर महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी तातडीचा प्रस्ताव मांडला अहमदनगर येथील प्रकरणामुळे समाजाच्या भावना तीव्र आहेत़ या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी महापालिकेची सभा तहकूब करण्यात यावी अशी मागणी केली.

या मागणीला काँग्रेसचे अ‍ॅड़ यु़ एऩ बेरिया, एमआयएमचे तौफिक शेख, राष्ट्रवादीच्या सुनिता रोटे, बसपाचे गणेश पुजारी, भाजपाचे नागेश वल्याळ, माकपच्या कामिनी आडम, सभागृहनेते संजय कोळी यांनी पाठींबा दिला़ आरोग्यांच्या प्रश्नावर उपाययोजना करण्याचा निर्णय झाला आणि ही सभा तहकूब करण्यात येत असल्याचे महापौर शोभा बनशेट्टी यांनी जाहीर केले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाAhmednagarअहमदनगर