शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

पंढरपूर तालुक्यात मराठा युवकाची आत्महत्या; मृतदेह खाली उतरविण्यास मराठा समाजाचा विरोध

By appasaheb.patil | Updated: October 31, 2023 09:14 IST

घटनास्थळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज उपस्थित झाला आहे.

आप्पासाहेब पाटील,  सोलापूर :पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे भर चौकात युवकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

दरम्यान, भगव्या गमजाने गळफास घेतल्याने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळावर सुरु आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत, मात्र मृतदेह खाली उतरवण्यास सकल मराठा समाजाच्या वतीने विरोध होत आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज उपस्थित झाला आहे.

 मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. राज्यातील अनेक युवकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आपला जीव गमाविला. कालपासून आंदोलनाला राज्यात ठिकठिकाणी हिंसक वळण लागले आहे. आत्महत्या करू नका, हिंसक वळण थांबवा, आंदोलनं शांतता मार्गाने करा  असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :PandharpurपंढरपूरMaratha Reservationमराठा आरक्षण