शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण;  सोलापूर बंदला १०० टक्के प्रतिसाद, बस, एसटी, खासगी वाहतुक सेवा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 13:12 IST

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला़ या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळत असला तरी सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवेने बससेवा, एसटी सेवा, खासगी वाहतुक बंदने सर्वसामान्यांच्या प्रवासाचे सोमवारी दिवसभर हाल झाले आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती ...

ठळक मुद्दे- सोलापूर बंदला १०० टक्के प्रतिसाद- परिवहनची बससेवा सर्व मार्गावर बंद- जिल्ह्यात आतापर्यंत १५७ एसटी बसेसची तोडफोड

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला़ या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळत असला तरी सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवेने बससेवा, एसटी सेवा, खासगी वाहतुक बंदने सर्वसामान्यांच्या प्रवासाचे सोमवारी दिवसभर हाल झाले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी सोलापूर बंदची हाक दिली होती़ सकाळपासूनच शिवाजी चौकातील दुकाने, हॉटेल्स, एसटी सेवा, बस सेवा, खासगी वाहने, रिक्षा, टमटम आदी वाहतुक १०० टक्के बंद ठेवण्यात आली होती़ त्यामुळे नोकरदार, सर्वसामान्यांना या ठिकाणाहुन त्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी गैरसोय झाली.

मराठा आरक्षण दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनावेळी जिल्ह्यातील १५७ एसटी बसची तोडफोड करण्यात आली होती़ त्यामुळे आगार व्यवस्थापकांनी सोमवारी बंदच्या दिवशी एकही एसटी बस सुरू ठेवणार नसल्याचे सांगितले़ शिवाय परिवहन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांनी सुरक्षतेच्या कारणावरून शहरातील एकाही मार्गावर बससेवा देण्यात येणार नसल्याचे सांगितले होते़ त्यामुळे सोमवारी एकाही मार्गावर एसटी बस व परिवहनची बस सेवा सुरू करण्यात आली नव्हती़ त्यामुळे नोकरदारांना त्याचा चांगलाच फटका बसला़ 

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाStrikeसंपSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका