शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदाचा मनोज पाटील यांनी घेतला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 12:17 IST

सोलापूर: पदोन्नतीने बदलून जात असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पोलीस यंत्रणेला शिस्त लावून अनेक विधायक बदल घडवून आणले आहेत. अवैध धंदे रोखण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात सुरु असलेले पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक कायम राहणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज  पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी ...

ठळक मुद्दे पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक कायम राहणार - मनोज पाटील अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामीण पोलीस दल यापुढे दक्ष राहण्यावर आपला भर - मनोज पाटील

सोलापूर: पदोन्नतीने बदलून जात असलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात पोलीस यंत्रणेला शिस्त लावून अनेक विधायक बदल घडवून आणले आहेत. अवैध धंदे रोखण्यासाठी त्यांच्या कार्यकाळात सुरु असलेले पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक कायम राहणार असल्याची ग्वाही नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज  पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात दुपारी साडेतीन वाजता मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक एस. वीरेश प्रभू यांनी नूतन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन कार्यालयीन कामकाजाचा पदभार दिला. यानंतर पत्रकारांशी बोलताना नूतन पोलीस अधीक्षक पाटील यांनी प्रभू यांच्या दिशादर्शक कार्याचे दडपण असणार आहे. आपल्या कार्यकाळातही तोच पायंडा चालू राहणार आहे. जिल्ह्याचा अभ्यास करुन निश्चित अशी ठोस पावले उचलली जातील. अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामीण पोलीस दल यापुढे दक्ष राहण्यावर आपला भर असल्याचे सांगितले.

ज्या नव्या पोलीस ठाण्यांचा प्रस्ताव त्यांचा नक्कीच पाठपुरावा करण्यात येईल. दहा वर्षांपूर्वी आपण सोलापूरला होतो. इथल्या यंत्रणेची आपणास माहिती आहे. तथापि दहा वर्षात खूप बदल झाला आहे. त्याची माहिती घेऊन जनहिताच्या दृष्टीने आणि शांतता सुव्यवस्थेसाठी जे जे करता येईल, त्यावर आपण भर देऊ, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिसthaneठाणे