शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

एकादशीनंतर महाशिवरात्री, उपवास सोडायचा तरी कसा?

By शीतलकुमार कांबळे | Updated: March 6, 2024 19:27 IST

यंदाच्या वर्षी भागवत एकादशीनंतर महाशिवरात्री आली आहे.

सोलापूर: यंदाच्या वर्षी भागवत एकादशीनंतर महाशिवरात्री आली आहे. या दोनही दिवसांचे मोठे महत्त्व असल्याने या दिवशी उपवास करण्यात येतो. मात्र, एकादशीचा उपवास कधी सोडायचा व महाशिवरात्रीचा उपवास कधी सुरू करायचा, असा प्रश्न भाविकांना पडला आहे.

पंचांगकर्ते मोहन दाते यांनी यावर मार्गदर्शन केले आहे. एकादशीचा उपवास एक दिवस करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. ७ मार्च रोजी एकादशी व ८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. त्यामुळे एकादशीचा उपवास ८ मार्च रोजी सकाळी सोडताना भात किंवा अन्नाचा फक्त वास घ्यायचा किंवा देवाचे तीर्थ घेऊन आम्ही उपवास सोडत आहोत, असे म्हणायचे. त्यानंतर महाशिवरात्रीच्या उपवासाला सुरुवात करता येते. दाते म्हणतात...एकाच दिवशी उपवास आणि पारणा (उपवास सोडणे) करताना उपवासास महत्त्व देऊन त्याच दिवशी पारणं करताना भाताच्या घासाचा फक्त वास घ्यावा. अन्न शिजविणारच नसल्यास देवपूजेचे तीर्थ घेऊन मी पारणे करीत आहे, असा संकल्प करावा. नंतर दुसऱ्या व्रताचा उपवास सुरू ठेवावा, म्हणजे उपवासाचे पदार्थ खावेत, असे मोहन दाते यांनी सांगितले. असे पूर्ण करता येईल व्रतएकादशीचा उपवास त्या दिवशी सुरू करून दुसऱ्या दिवशी सकाळी सोडण्यात येतो. ७ मार्च रोजी भागवत एकादशी असून, ८ मार्च रोजी सकाळी एकादशीचा उपवास सोडायचा आहे. मात्र ८ मार्च रोजी महाशिवरात्री आहे. या दिवशीदेखील अनेक लोक उपवास करतात. पहिला उपवास सुरू केल्यानंतर जर तो सोडला नाही तर व्रत पूर्ण होत नाही. पहिला उपवास न सोडता दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा उपवास केल्यास त्याचे फळ मिळत नाही, असे सांगितले जाते.

टॅग्स :SolapurसोलापूरMahashivratriमहाशिवरात्री