शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-सौराष्ट्रचा संघाचा इंदिरा गांधी स्टेडियमवर सराव सुरू; उद्यापासून सोलापुरात रणजी सामना

By appasaheb.patil | Updated: February 1, 2024 13:45 IST

बुधवारी रात्री उशिरा महाराष्ट व सौराष्ट हे दोन्ही रणजी संघ साेलापुरात दाखल झाले. 

सोलापूर : येथील इंदिरा गांधी स्टेडियम (पार्क) मैदानावर २ फेब्रुवारीपासून महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र या दाेन संघांत रणजी सामना होत आहे. त्याच अनुषंगाने दोन्ही संघांचे खेळाडू सोलापुरात दाखल झाले असून आज सकाळपासून दोन्ही संघांतील खेळाडू पार्क मैदानावर सराव करीत आहेत. महाराष्ट्राचा कर्णधार केदार जाधव व सौराष्ट्र संघातील महत्त्वाचा खेळाडू चेतेश्वर पुजारा यांच्यासह अन्य खेळाडू सोलापुरात दाखल झाले असून दोन्ही संघातील खेळाडू इंदिरा गांधी स्टेडियमवर सराव करीत आहेत.

मागील काही राष्ट्रीय स्तरावरील सामन्यांचे उत्कृष्ट नियोजन केल्याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनवर पुन्हा एक रणजी सामन्याची जबाबदारी टाकली. २०२४ या वर्षातील रणजीचा हा दुसरा सामना सोलापुरात हाेत आहे. दरम्यान, रणजी सामना यशस्वी करण्यासाठी जिल्हा असोसिएशनने विविध समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांच्या मार्फत विविध पातळीवर वेगाने तयारी करण्यात येत आहे. आगमन, राहण्याची व्यवस्था, मैदान, जेवण व अन्य सेवासुविधा वेळेत देण्यासाठी असोसिएशनचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. बुधवारी रात्री उशिरा महाराष्ट व सौराष्ट हे दोन्ही रणजी संघ साेलापुरात दाखल झाले. 

अशी आहे सौराष्ट्रची टीम

जयदेव उनाडकट (कर्णधार), आदित्य जडेजा, अर्पित वासावडा, चेतेश्वर पुजारा, केविन जीवराजानी एस, विश्वराज जडेजा, चिराग जानी, पार्थ भूट, प्रेरक मांकड, हार्विक देसाई, शेल्डन जॅकसन, स्नेल पटेल, अंकुश पंवर, देवांग देवेंद्रभाई करमता, धमेंद्रसिंह जडेजा, युवराजसिंह दोडिया.

अशी आहे महाराष्ट्राची टीम

केदार जाधव (कर्णधार), अंकित बावणे, धनराज शिंदे, नौशाल शेख, ओम दत्तात्रेय भोसले, पवन शाह, आशाय पालकर, अझीम काझी, सिद्धेश वीर, निखिल नाईक, ओंकार खटपे, विशांत मोरे, हितेश वलुंज, प्रदीप दाधे, प्रशांत साेलंकी, रामकृष्ण घोष, विकी ओस्टवाल.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र