शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics : "संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते..."; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 16:20 IST

शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला.

Maharashtra Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसात होणार आहे. या निवडणुकांची सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये टीका सुरू आहेत. आज पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्या निशाणा साधला. यावेळी त्यांनी गुवाहटीवरुन राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. 

Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण

शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला. माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, गुवाहाटी येथील बंडामध्ये उद्धव ठाकरे यांना सोडून संजय राऊत यांनाही यायचे होते. पण त्यावेळी 30 ते 35 आमदारांनी राऊत यांना विरोध केला. म्हणून राऊत आजही चिडचिड करून वारंवार एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतात. शिवसेना ठाकरे गटातील अनेक आमदारांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य आहे, लवकरच राजकीय घडामोडी घडतील, असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला.

यावेळी त्यांनी ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, सध्या ठाकरे गट एकत्रीकरणाचा विषय पुढे येतोय. पण काँग्रेससोबत गेलेल्या उद्धव साहेब यांच्या सोबत राज ठाकरे जर गेले, तर राज साहेबांनी हिंदुत्व सोडले असे म्हणावे लागेल.

बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण

"मी पक्षात नाराज होते. पण उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर त्यांनी माझी नाराजी दूर केली. त्यामुळे मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. ते माझे कुटुंबप्रमुख आहेत. मी दुसऱ्या कुठल्याही पक्षात प्रवेश करण्याचा विचार केलेले नाही. असं काहीही झालेलं नाही. या सगळ्याला वेगळे वळण दिले जात आहे, असंही तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या. 

तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या, 'माझ्या पुढच्या वाटचालीबाबत बोलायचे झाले तर मी पहिल्यांदाच सहकार क्षेत्रात काम करत आहे. अभिषेक दोन टर्म इकडे संचालक होते. त्यांचा सहकार क्षेत्राचा अभ्यास खूप जास्त होता. मीदेखील चांगले काम करण्याचा प्रयत्न करेन. आता सहकार आणि राजकारण हे दोन्ही वेगवेगळे ठेवून समाजकारण करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत