शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय

By संतोष कनमुसे | Updated: December 21, 2025 12:41 IST

Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : सांगोला नगरपंचायतचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपा आणि शेकाप तसेच माजी आमदार दीपक साळुंखे यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती.

Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : सांगोला नगर पंचायत निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपा आणि शेकाप तसेच माजी आमदार दीपक साळुंखे यांनी एकत्रित निवडणूक लढवली. तर त्यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी निवडणूक लढवली, या निवडणुकीची राज्यात चर्चा झाली होती. दरम्यान, आता निकाल समोर आले आहेत. शहाजीबापू पाटील यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. 

शिवसेनेचे १२ नगरसेवक विजयी झाले आहेत. तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदा माने यांनीही विजय मिळवला आहे. सांगोल्यात भाजपा, शेकाप आणि माजील आमदार दीपक साळुंखे यांनी युती केली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचे शहाजीबापू पाटील निवडणूक लढवली. ही निवडणूक चुरशीची झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा सांगोल्यात झाल्या. 

Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल

या निवडणुकीत सांगोल्यात माजी आमदार शहाजीबापू पाटील एकटे पडल्याचे पाहायला मिळाले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेकाप पक्षाबरोबर युती करत निवडणूक लढवली. अनेकवेळा शहाजीबापू पाटील यांनी एकट पाडल्याचे बोलून दाखवले होते.

दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचारसभा झाल्या होत्या. आरोप-प्रत्यारोप झाले होते. दरम्यान, विकास कामांवरुन आरोप झाले होते. सुरुवातील भाजपा आणि शेकापची बाजू मजबूत दिसत होती. पण, प्रचारात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आघाडी घेतली होती. निवडणूक काळात पाटील यांच्या कार्यालयावर आयोगाचे छापेही पडले होते. दरम्यान, आता मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangola Nagar Parishad Election: Shifting Alliances, Shahajibapu Patil's Victory!

Web Summary : Despite being isolated, Shahajibapu Patil's Shiv Sena won the Sangola Nagar Parishad election. They secured 12 seats, with Ananda Mane winning the president post. BJP, Shekap, and ex-MLA Salunkhe contested together, but Sena prevailed after a heated campaign.
टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूक 2025