शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक लढविण्यासाठी अवतरले झळकीचे महाराज; म्हणाले मला शिंदेंविरूध्द लढायचे आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 20:00 IST

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात हिंदुस्थान जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यासाठी आणखीन एक महाराज समोर आले आहेत. विजयपूर जिल्ह्यातील झळकी ...

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा मतदारसंघात हिंदुस्थान जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यासाठी आणखीन एक महाराज समोर आलेविजयपूर जिल्ह्यातील झळकी येथील व्यंकटेश महास्वामी असे त्यांचे नाव महाराजांनी जनतेची सेवा आपल्या कामातून दाखवून द्यावी, असे मत व्यंकटेश महास्वामी यांनी पत्रकारांसमोर बोलताना व्यक्त केले.

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात हिंदुस्थान जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यासाठी आणखीन एक महाराज समोर आले आहेत. विजयपूर जिल्ह्यातील झळकी येथील व्यंकटेश महास्वामी असे त्यांचे नाव असून,  अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांनी फॉर्म दाखल करण्यासंदर्भात समक्ष माहिती जाणून घेतली. 

लोकसभा निवडणुकीसाठी मतदान घेण्यासाठी आवश्यक असणारी तयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे बैठकीत व्यस्त होते. अशातच मला सोलापूर लोकसभा निवडणूक लढवायची आहे, त्यासाठी काय अपेक्षित असणार आहे याची  माहिती हवी आहे, असे सांगत  व्यंकटेश महास्वामींनी जिल्हाधिकाºयांचे दालन गाठले. जिल्हाधिकारी यांनाच भेटण्यासाठी ते सायंकाळी उशिरापर्यंत येथे उपस्थित होते.

महाराज म्हणाले, उमेदवारी भरण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना आपला विरोध नसून, आमच्या दोघांचे पक्ष वेगवेगळे आहेत. त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा आहे. महाराजांनी जनतेची सेवा आपल्या कामातून दाखवून द्यावी, असे मत व्यंकटेश महास्वामी यांनी पत्रकारांसमोर बोलताना व्यक्त केले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली नसतानाही अचानक साधूच्या वेशात जिल्हाधिकारी कार्यालयात महाराज आले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्वच अधिकारी व कर्मचाºयांना उत्सुकता व आश्चर्य वाटत होते. नेमके हे महाराज आहेत तरी कोण व कोणत्या ठिकाणचे याबाबत यावेळी उत्सुकता दिसून येत होती.

शिंदेंविरुद्ध लढायचे आहे !सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याविरुद्ध मला निवडणूक लढवायची आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे