शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माढा लोकसभा निवडणुक निकाल २०१९ : सातव्या फेरीअखेर संजय शिंदे आघाडीवर...कोण जिंकणार माढा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 11:03 IST

Madha Lok Sabha Election Results 2019

ठळक मुद्दे- माढा लोकसभा निवडणूक मतमोजणीला प्रारंभ- पोलीसांचा चोख पोलीस बंदोबस्त- फेरीनिहाय निकाल हाती देण्यास प्रशासन सज्ज

सोलापूर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उसळलेल्या मोदीलाटेनं माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पार वाट लावली होती. राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत याचा पराभव केला होता. यावेळी या मतदारसंघात राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यापुढे सदाभाऊ खोत याच्या रूपानं तगडं आव्हान उभं केलं आहे. यंदा भाजपचे रणजितसिंह नाईक -निंबाळकर, राष्ट्रवादीचे संजयमामा शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड़ विजयराव मोरे यांनी धडाकेबाज प्रचार करून जोरदार हवा केली आहे़ त्यामुळे इथल्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून माढा लोकसभा मतदारसंघात सातव्या फेरीनंतर राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ८६ हजार १९० मतं मिळाली असून भाजपचे रणजिसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पारड्यात ८५ हजार ०८१ मतं पडली आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात एकूण १२ लाख ११ हजार मतांची मतमोजणी होणार आहे़ कुणाला किती मतं मिळणार याकडे साºयाचे लक्ष लागले आहे़    

गेल्या निवडणुकीत स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत यांचा राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पराभव केला होता़ 

 

टॅग्स :madha-pcमाढाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019