शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीत अर्ज अपात्र ठरला तर हायकोर्टातच दाद मागा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:16 IST

सोलापूर :   लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता असते. उमेदवाराचा अर्ज काही कारणामुळे अपात्र ...

ठळक मुद्दे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता असतेउमेदवाराचा अर्ज काही कारणामुळे अपात्र ठरला तर त्या उमेदवारास अर्ज मंजुरीसाठी उच्च न्यायालयात दाद मागता येतेलोकसभा निवडणुकीसाठी २३ मतदान केंद्रांच्या नावात बदल तर ३0 मतदान केंद्रांच्या स्थानात बदल

सोलापूर :   लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता असते. उमेदवाराचा अर्ज काही कारणामुळे अपात्र ठरला तर त्या उमेदवारास अर्ज मंजुरीसाठी उच्च न्यायालयात दाद मागता येते. लोकसभा निवडणुकीसाठी २३ मतदान केंद्रांच्या नावात बदल तर ३0 मतदान केंद्रांच्या स्थानात बदल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना उमेदवारास विहीत नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करणे आवश्यक असते. कागदपत्रांत त्रुटी असल्यास अर्ज अपात्र ठरतो. उमेदवारांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संधी दिल्यानंतरही त्यांच्याकडून कागदपत्र सादर न केल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येतो.

राजकीय पक्षाकडून उमेदवारी दाखल करणाºया उमेदवारांना एबी फॉर्म देण्यासाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कालावधी देण्यात येणार आहे. उमेदवाराने निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवसापासून स्वतंत्र बँक खाते सुरू करणे आवश्यक करण्यात आले आहे.

 मतदान पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी मतदान केंद्रातील मतदान अधिकाºयांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेवर नियंत्रण राहावे यासाठी आयोगाने सी व्हिजिल अ‍ॅप सुरू केला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकHigh Courtउच्च न्यायालयlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक