शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील सात महाविद्यालयांच्या विज्ञान शाखेची गुणवत्ता यादी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 14:32 IST

पहिल्या यादीसाठी ५ जुलै प्रवेशाची मुदत : अकरावी प्रवेशाची दुसरी यादी आता ८ जुलैला प्रसिद्ध

ठळक मुद्देदहावीच्या निकालानंतर शहर व जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाची धामधूम मंगळवारी अकरावी प्रवेशाची पहिली यादी प्रसिद्ध झाली़ यात सात महाविद्यालयांची गुणवत्ता यादी ८५ टक्क्यांवर लागलीदहावीचा निकाल पुणे महामंडळाने आॅनलाईन जाहीर केला़ त्यानंतर सर्वत्र अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली

सोलापूर : दहावीच्या निकालानंतर शहर व जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाची धामधूम दिसत आहे़ मंगळवारी अकरावी प्रवेशाची पहिली यादी प्रसिद्ध झाली़ यात सात महाविद्यालयांची गुणवत्ता यादी ८५ टक्क्यांवर लागली आहे़ यंदा संगमेश्वर महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेची गुणवत्ता यादी ९१.६ टक्के, ए़ डी़ जोशी कॉलेजची गुणवत्ता यादी ८८ टक्के, वालचंद कॉलेजची ८७.२ टक्क्यांवर बंद झाली़ यंदा पहिली यादी जास्त टक्केवारीला ‘क्लोज’ झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले़ अनेक विद्यार्थ्यांत पहिल्या यादीत नाव नसल्यामुळे नाराजी दिसली.

दरम्यान, दहावीचा निकाल पुणे महामंडळाने आॅनलाईन जाहीर केला़ त्यानंतर सर्वत्र अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली़ यंदा कला, वाणिज्यपेक्षा सायन्सकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्तीचा दिसून आला़ मंगळवारी अकरावी प्रवेशाची यादी पाहण्यासाठी महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती़ याचबरोबर आपल्या पाल्याला मदत करण्यासाठी पालकांचीही तेवढीच गर्दी महाविद्यालयांत दिसत होती़ पहिल्या यादीमध्ये नाव असणाºया विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत महाविद्यालयांत प्रवेश घ्यावा लागेल़ दुसरी यादी ८ जुलै रोजी प्रसिध्द होणार आहे़ आणि जागा रिक्त असल्यास तिसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे़ प्रवेशासाठी गुणपत्रिका, एलसी आणि जातप्रमाणपत्र आवश्यक आहे.

महाविद्यालयाचे मेरीट..........कॉलेजचे नाव    खुला प्रवर्ग     एससी    एसटी    ओबीसी    एसईबीसी

  • संगमेश्वर कॉलेज     91.6    85.2    39.8    86    80.2    
  • ए़ डी़ जोशी कॉलेज     88    69    39.8    76    73.8
  • भारती विद्यापीठ     89.00    84.2    68.40    85.8    76.8
  • एच़डी़ ज्युनिअर कॉलेज     86.4    76.6    57.8    76.4    80
  • डी़बी़एफ़ दयानंद कॉलेज 85.8    73.8    76.8    77.2    73.6
  • डी़एच़बी़ सोनी कॉलेज    73.8    78.4    68.4    80    77
  • वालचंद कॉलेज     87.2    -    -    -    -
टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणcollegeमहाविद्यालय