शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालय कर्मचारी नऊ महिन्यांपासून वेतनाविना;प्रलंबित ३२ कोटी २९ लाखांसह चालू अनुदान थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 01:27 IST

आज ग्रंथालय कायद्याला ५३ वर्षे झाली़ मात्र अनुदानासाठी संघटनांना सातत्याने झगडावे लागत आहे.

- काशीनाथ वाघमारेसोलापूर : गावातील तरुण पिढी शिकावी, वाचन संस्कृती वाढवावी, समृद्ध व्हावी म्हणून पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १९६७ साली ‘ग्रंथालय चळवळ’ सुरू केली़ मात्र अनुदानात कधी सुसूत्रता आली नाही़ आता तर नऊ महिन्यांपासून राज्यातील २१,६१३ ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे.

आज ग्रंथालय कायद्याला ५३ वर्षे झाली़ मात्र अनुदानासाठी संघटनांना सातत्याने झगडावे लागत आहे. सध्याच्या महागाई निर्देशानुसार ग्रंथालय अनुदान तिप्पट करावे़ ग्रंथालय कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा मिळावा आणि ओळख पत्र द्यावे़ पगार हा आॅनलाईन कर्मचाºयाच्या खात्यावर जमा करावा़ जे ग्रंथालय भाड्याच्या जागेत आहेत त्यांना शासनाच्या आरक्षित जागा मिळाव्यात या मागण्यांसाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे़ लॉकडाऊनच्या चार महिन्यांपासून सर्व ग्रंथालय बंद आहेत़ अनुदानापैकी ३२ कोटी २९ लाख रुपये थकले आहे़ २०२०-२०२१ वर्षातील अनुदानही थकले आहे़

लॉकडाऊन काळात थकीत अनुदान देऊन गं्रथालय कर्मचाºयांची उपासमार थांबवावी, ही सरकारचीच मानसिकता राहिलेली नाही़ तातडीने अनुदान न मिळाल्यास लॉकडाऊन संपताच मुंबईत आझाद मैदानावर उपोषणास बसण्याशिवाय पर्याय नाही.- सदाशिव बेडगे, पुणे विभाग अध्यक्ष, राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटना

टॅग्स :Solapurसोलापूर