शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उंदरगावमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 13:44 IST

सोलापूर जिल्ह्यातील उंदरगावमध्ये धुमाकूळ घालणारा नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे.

सोलापूर - जिल्ह्यातील उंदरगावमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं आहे. मागील दोन महिन्यांपासून उंदरगाव परिसरात बिबट्या ग्रामस्थांना दिसत होता. त्यामुळेच ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन शेतात आणि गावात वावरत होते. बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केल्यानंतर उंदरगाव ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. 

ग्रामस्थांनी बिबट्याने गावातील अनेक शेळ्या व मेंढ्या पळवल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र वनविभागाने ग्रामस्थांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचं म्हटलं आहे. अखेर ग्रामस्थ आक्रमक झाल्यावर वनविभागाने गावात पिंजरा लावला. त्यानंतर रविवारी सकाळी बिबट्याला जेरबंद  करण्यात वनविभागाला यश आले. गावात आणखी एक मादी बिबट्या आणि तिची 2 पिल्लं असल्याचं अनेक ग्रामस्थांनी पाहिल्यामुळे त्यांनाही पकडण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याSolapurसोलापूर