शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उजनी पाईपलाईनला गळती; सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 14:11 IST

दुष्काळात तेरावा महिना; टेंभुर्णी बायपासजवळील वेणेगावच्या पुढे मोठी गळती 

ठळक मुद्दे उजनी पाईप लाईनला लागलेल्या गळतीमुळे दोन दिवस शहरातील पाणी पुरवठा विस्कळीतउजनी पाईप लाईनवर आणि भवानी पेठ जलशुध्दीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या परिसराचा मंगळवारी आणि बुधवारी होणारा पाणी पुरवठा उशिरा होणार उजनी पाईप लाईनला गळती लागल्यामुळे वेणेगावजवळ पाण्याचे तळे साचले

सोलापूर : शहराला पाणी पुरवठा करणाºया उजनी ते सोलापूर पाईप लाईनला सोमवारी सायंकाळी टेंभुर्णी बायपासजवळील वेणेगावच्या पुढे मोठी गळती लागली. यामुळे मंगळवारी आणि बुधवारी शहराच्या बहुतांश भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. 

मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाºयांनी सोमवारी सायंकाळी उजनी पाईप लाईनला गळती लागल्याचे समजले. सायंकाळी सहाच्या सुमाराला तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीसाठी उजनी पंपगृहातील पंप बंद करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम चालणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर उजनी पंपगृहातील पंप चालू करण्यात येतील. त्यामुळे पाकणी केंद्रात पाणी येण्यास उशीर होईल.

उजनी पाईप लाईनवर आणि भवानी पेठ जलशुध्दीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या परिसराचा मंगळवारी आणि बुधवारी होणारा पाणी पुरवठा उशिरा होणार आहे. दरम्यान, उजनी पाईप लाईनला गळती लागल्यामुळे वेणेगावजवळ पाण्याचे तळे साचले होते. शहरात पाणी टंचाई आहे. चार दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. उजनीतून तिबार पंपिंग करुन पाणी उपसा करण्यात येत आहे. या परिस्थितीत हजारो लिटर पाणी वाया गेले. 

औज बंधाºयात पाणी आल्यानंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झाला होता. परंतु, उजनी पाईप लाईनला लागलेल्या गळतीमुळे दोन दिवस शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाwater transportजलवाहतूकwater shortageपाणीटंचाई