शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टिका, स्पष्टच बोलले
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
5
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
6
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
7
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
8
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
9
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
10
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
11
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
12
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
13
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
14
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
15
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
16
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
17
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
18
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
19
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
20
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...

सोलापूरातील सिध्दरामेश्वर मंदीरात सुवर्ण शिखर कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 11:05 IST

सुवर्ण सिद्धेश्वर प्रकल्पातील सवर्ण शिखराच्या शुभारंभ मंगळवारी महापौर शोभाताई बनशेट्टी व देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज कडादी, आपटे ज्वेलर्सचे महेश आपटे, पत्रकार रवींद्र देशमुख, रामेश्वर विभूते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त उपस्थित होते.

ठळक मुद्दे श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी येणाºया भाविकांच्या महाप्रसादची व्यवस्था देवस्थानच्या दासोहमध्ये करण्यात आलीश्री सिद्धेश्वर मंदिरातील नूतनीकरण केलेल्या साहित्य भांडारचे उदघाटनही महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलेश्री सिद्धेश्वराविषयक विविध साहित्य, मूर्ती,तैलचित्र आणि पूजेचे साहित्य उपलब्ध

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : सुवर्ण सिद्धेश्वर प्रकल्पातील सवर्ण शिखराच्या शुभारंभ मंगळवारी महापौर शोभाताई बनशेट्टी व देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज कडादी, आपटे ज्वेलर्सचे महेश आपटे, पत्रकार रवींद्र देशमुख, रामेश्वर विभूते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त उपस्थित होते.याचवेळी श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी येणाºया भाविकांच्या महाप्रसादची व्यवस्था देवस्थानच्या दासोहमध्ये करण्यात आली असून एका तासात एक हजार चपाती बनविणाºया चपाती मशीनचे उदघाटन महापौर शोभाताई बनशेट्टी व धर्मराज कडादी यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान, श्री सिद्धेश्वर मंदिरातील नूतनीकरण केलेल्या साहित्य भांडारचे उदघाटनही महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. या भांडरमध्ये श्री सिद्धेश्वराविषयक विविध साहित्य, मूर्ती,तैलचित्र आणि पूजेचे साहित्य उपलब्ध आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर