शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

लागा कामाला; सोलापूर जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 08:47 IST

२१ डिसेंबरला मतदान : सोमवारपासून कार्यक्रमाला सुरुवात

सोलापूर : ग्रामपंचायत सदस्यांचा मृत्यू, राजीनामा तसेच अपात्र या कारणांमुळे रिक्त झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींमधील १७६ सदस्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाली असून, २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २२ नोव्हेंबरपासून मतदान कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याचे नोटिफिकेशन बुधवार, १७ नोव्हेंबर रोजी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. अक्कलकोट तालुक्यातील तब्बल ४१ ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक लागली आहे. यासोबत माढा तालुक्यातील १५ ग्रामपंचायती, करमाळा तालुक्यातील १४, मोहोळमधील ९, मंगळवेढामधील १७, बार्शीमधील २४, मारळशिरसमधील १८ पंढरपूरमधील ७, सांगोला ८, उत्तर सोलापूर तालुक्यातील ३ तसेच दक्षिण सोलापूरमधील १६ असे एकूण १४८ ग्रामपंचायतींमधील १७६ सदस्यांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.

असा आहे पोटनिवडणूक कार्यक्रम

  • अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना : २२ नोव्हेंबर
  • निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध : २२ नोव्हेंबर
  • उमेदवारी अर्ज वितरण व सादर : ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर स. ११ ते दुपारी ३
  • छाननी : ७ डिसेंबर, सकाळी ११ वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख : ९ डिसेंबर, दुपारी ३ वाजेपर्यंत
  • चिन्ह वाटप : ९ डिसेंबर, दुपारी ३ नंतर
  • मतदान दिनांक : २१ डिसेंबर, स. ७.३० ते सायं ५.३० पर्यंत
  • मतमोजणी : २२ डिसेंबर
  • निकाल प्रसिद्ध : २७ डिसेंबर
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत