शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कामात हलगर्जीपणा जिल्हा परिषदेचे तीन कर्मचारी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 12:06 IST

सोलापूर : कामातील हलगर्जीपणा आणि विनापरवाना गैरहजर राहणाºया जिल्हा परिषदेच्या तीन कर्मचाºयांना बडतर्फ करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी काढले आहेत. यामध्ये एक कनिष्ठ सहायक आणि दोन परिचरांचा समावेश आहे. मंगळवेढा पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक जे. डी. काळे २७ मे २०१७ पासून विनापरवाना गैरहजर असल्याचा अहवाल गटविकास अधिकाºयांनी ...

ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी काढले आदेशया कडक भूमिकेमुळे कर्मचाºयांमध्ये खडबळ

सोलापूर : कामातील हलगर्जीपणा आणि विनापरवाना गैरहजर राहणाºया जिल्हा परिषदेच्या तीन कर्मचाºयांना बडतर्फ करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी काढले आहेत. यामध्ये एक कनिष्ठ सहायक आणि दोन परिचरांचा समावेश आहे. 

मंगळवेढा पंचायत समितीमधील कनिष्ठ सहायक जे. डी. काळे २७ मे २०१७ पासून विनापरवाना गैरहजर असल्याचा अहवाल गटविकास अधिकाºयांनी दिला होता. त्यांना बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले. पंढरपूर पंचायत समितीमध्ये परिचर म्हणून कार्यरत असलेले डी. एन. गंगणमले १५ मार्च २०१७ पासून विनापरवाना गैैरहजर आहेत. 

गौडगाव (ता. बार्शी) प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचर एन. आय. मुजावर २९ जानेवारी २०१७ पासून गैरहजर असल्याचा अहवाल गटविकास अधिकाºयांनी दिला होता. या आधारे गंगणमले आणि मुजावर यांना बडतर्फ करण्याचे आदेश डॉ. भारुड यांनी दिले आहेत. प्रशासनाच्या या कडक भूमिकेमुळे कर्मचाºयांमध्ये खडबळ माजली असून कामचुकारांचे धाबे  दणाणले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद