शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरच्या सिध्देश्वर मंदिरात राजकारण होत असल्याने काडादी भावूक, जगदीश पाटलांचे आरोप फेटाळले

By appasaheb.patil | Updated: March 1, 2023 16:47 IST

कोणीही किती आरोप करू द्या, न्यायालयात जावू द्या आम्ही तयार आहोत, असं म्हणत असताना देवस्थानच्या आजपर्यंत वाटचालीबाबत बोलताना देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी भावूक झाले.

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर मंदिरात अलीकडच्या काळात अधिकच राजकारण होत आहे. काही मंडळीं देवस्थानला बदनाम करण्याचा डाव आखत आहे. देवस्थानचे काम पूर्णपणे प्रामाणिक अन् चोख आहे. कोणीही किती आरोप करू द्या, न्यायालयात जावू द्या आम्ही तयार आहोत, असं म्हणत असताना देवस्थानच्या आजपर्यंत वाटचालीबाबत बोलताना देवस्थानचे चेअरमन धर्मराज काडादी भावूक झाले. दरम्यान, नुकतेच माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत देवस्थानविषयी केलेले सर्व आरोप काडादींनी फेटाळले. यात्राकाळात दारूकामाच्या आतषबाजी कार्यक्रमावेळी जगदीश पाटील यांनी देवस्थानविषयी चुकीचे शब्द वापरले, त्यावेळी काडादी व जगदीश पाटील यांच्यात शाब्दीक वाद झाला. त्या वादानंतर संतप्त झालेल्या जगदीश पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन मंदिरावर प्रशासक आणणार असल्याचे स्पष्ट केले, त्यासाठी कोर्टात जाणार असल्याचेही सांगितले. यावेळी पाटील यांनी काही पुरावेही पत्रकारांना दाखविले. त्याला उत्तर देण्यासाठी बुधवारी मंदिर समितीच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी पाटील यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSiddheshwar Templeसिध्देश्वर मंदीरPoliticsराजकारण